श्री क्षेत्र पावन महागणपती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान येथे सालाबादप्रमाणे गणेशचतुर्थी निमित्त उत्सवास सुरुवात झाली आहे. गुरुवर्य भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज व गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या आशीर्वादाने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. दररोज अन्नदान, भजने, हरी जागर, आरती अशा विविध […]
सविस्तर वाचा