बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता ,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पवधीत नावारूपास आलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल माका मध्ये लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम मान्यवर संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे, तसेच संस्थेच्या संचालिका श्रीमती. मिना बनसोडे […]
सविस्तर वाचा
