शिष्यवृत्ती परीक्षेत माका विद्यालयाचे घवघवीत यश
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईचे राजश्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माका या विद्यालयाचे इयत्ता पाचवीचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यामध्ये वैष्णवी कैलास बजांगे 138, अक्षदा सागर शिरसागर […]
सविस्तर वाचा
