बालाजी देडगाव येथे राजा वीरभद्र यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील राजा वीरभद्र (बिरोबा) देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी यात्रेच्या आदल्या दिवशी गंगेचे पाणी कावडीने आणून बिरोबा देवस्थानला स्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली. सायंकाळी कबीरपंथी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. यात्रेच्या दिवशी सकाळपासून महाराष्ट्रातून भक्तगण दर्शनासाठी आले होते. या निमित्ताने […]
सविस्तर वाचा
