तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर शिक्षण संस्थेच्या तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा यावर्षीचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयात मुंगसे सुप्रिया विजय हिने ८०.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कदम प्रज्ञा आत्माराम (७८.६०%), तृतीय क्रमांक खरात धनश्री रामदास (७७.४०%) तर […]
सविस्तर वाचा