नेवासा विधानसभेसाठी २४ उमेदवारांनी दाखल केले ३३ अर्ज
जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी, महायुती तसेच इतर पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. संभाव्य उमेदवारांनी उमेदवारी मिळवण्यासाठी आपली ताकद लावली आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघातही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच झाल्याचे बघायला मिळाले. २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या अर्ज भरण्याच्या कालावधित नेवासा विधानसभा मतदारसंघात २४ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले आहेत. ८३ […]
सविस्तर वाचा

