कोण होणार खासदार? निकाल काही तासांवर
जनशक्ती (वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात आणि त्यापैकी महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार उद्या (ता.4) स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातील नगर व शिर्डी लोकसभेच्या खासदारपदी कोणाची वर्णी लागते, हे उद्या स्पष्ट होईल. नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी नगर एमआयडीसी वखार महामंडळ येथे सकाळी ८ वाजता मतमाेजणी सुरू हाेणार आहे. […]
सविस्तर वाचा

