बालाजी देडगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव या ठिकाणी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक […]
सविस्तर वाचा
