देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, हळदी कुंकू समारंभ उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव पाटील कदम, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युन्नुस पठाण व मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका […]
सविस्तर वाचा
