शिष्यवृत्ती परीक्षेत चाईल्ड करिअर स्कूलचे तारे चमकले
जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये सलाबतपूर येथील आयएसओ मानांकन प्राप्त व उपक्रमशील शाळा म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर परीक्षेत विद्यार्थी सोहम अजिंक्य […]
सविस्तर वाचा

