देडगावचे भूमिपुत्र गणेश मुंगसे यांचा नागरी सन्मान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र गणेश गोरक्षनाथ मुंगसे (लालगेट) यांची आरोग्य अधिकारी (लातूर) व कॅनॉल इन्स्पेक्टर (संभाजीनगर) या दोन पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक जनार्धन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. यावेळी सागर बनसोडे […]
सविस्तर वाचा
