पुन्हा पेपर फुटला! उद्या होणारी शिक्षक पात्रता (TET) परीक्षा रद्द
जनशक्ती (वृत्तसेवा)- स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. उद्या (रविवारी) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपर लीक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलत उद्या होणारी ही परीक्षा रद्द (स्थगित) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ही परीक्षा कधी […]
सविस्तर वाचा
