सुखदेव फुलारी यांची अंनिसच्या सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाहपदी निवड
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पत्रकार सुखदेव फुलारी यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा प्रसिध्दी व सोशल मीडिया विभाग कार्यवाहपदी निवड झाली आहे. रविवारी ४ मे रोजी सकाळी १० वाजता नगर येथील शार्दुल नर्सरी,नालेगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जिल्हा प्रेरणा मेळावा संपन्न झाला. त्यात समितीचे […]
सविस्तर वाचा