काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेने दिला सैनिक वडिलांना अखेरचा निरोप
जनशक्ती (वृत्तसेवा)- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात घडली. सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली आहे. प्रमोद जाधव […]
सविस्तर वाचा

