प्रा. डॉ. विजय कदम यांना ‘मेस्टा’चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेचे अकरावे राज्य राज्यस्तरीय अधिवेशनात आत्म मलिक ध्यानपीठ कोकणठाण येथे पार पडले. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मिष्टा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजयराव तायडे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख तथा तक्षशिला इंग्लिश मीडियम व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक प्रा. डॉ. विजय […]
सविस्तर वाचा
