जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्तापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील रस्तापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात संपन्न झाला. 15ऑगस्ट रोजी सकाळी इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील सर्व मुलामुलींची संपूर्ण गावातून स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत सवाद्य फेरी काढण्यात आली. प्रथम रस्तापूर ग्रामपंचायत आवारात ज़िल्हा परिषद शाळा आणि सौ. कै. कमलाबाई हरिभाऊ अंबाडे या दोन विद्यालयातील विद्यार्थी आणि […]
सविस्तर वाचा
