सावता तरुण मंडळातर्फे तांबे वस्ती शाळेस डिजिटल बोर्ड भेट
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सावता तरुण मंडळ यांच्यातर्फे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती शाळेसाठी डिजिटल बोर्ड बसवण्यात आला. या डिजिटल बोर्डचे अनावरण सरपंच चंद्रकांत मुंगसे पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच महादेव पुंड, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, माजी चेअरमन संतोष तांबे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे, शाळा व्यवस्थापन […]
सविस्तर वाचा