मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीला देडगाव येथे सुरुवात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतमार्फत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी, गर्भवती मातांची मोफत आरोग्य तपासणी, बालकांचे मोफत लसीकरण, ग्रामस्वच्छतेसाठी श्रमदान करणे, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विविध दाखले वाटप करणे, दिव्यांगांना वैश्विक कार्ड वाटप करणे, ५०% कर सवलतीचा लाभ देणे […]
सविस्तर वाचा

