बालाजी देडगावचा सुपुत्र गौरव तांबे ‘निट युजी’ च्या गुणवत्ता यादीत
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील गौरव खंडेराव तांबे याने नीट युजी २०२५ या परीक्षेत ५२६ गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत २६७९९ क्रमांकावर स्थान प्राप्त केले. गौरव याने देडगाव येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयामधून १० वीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला होता. तर बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त […]
सविस्तर वाचा