देडगाव ग्रामपंचायतीत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने वंदे मातरम व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. आलेल्या […]
सविस्तर वाचा
