बालाजी देडगाव येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे मुळा पाटबंधारे विभाग अहिल्यानगरच्या वतीने जलसंपदा आपल्या गावी या मोहिमेअंतर्गत जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुळा पाटबंधारे विभाग व बळीराज्य संघटना देडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व देडगाव येथील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित […]
सविस्तर वाचा