बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे वसंत बडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुळा सहकारी बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, संस्थेचे संस्थापक सागर बनसोडे, सुखदेव पाटील होंडे ,संस्थेच्या संचालिका मीना बनसोडे पालक नवनाथ सोलाट, साहेबराव जाधव, नवनाथ […]
सविस्तर वाचा

