नागरिकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – सुधीर पाटील
कुकाणा – महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना महसूल विभागाकडून राबवल्या जात असून गरजूसाठी अन्न सुरक्षा, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार, आवास योजना या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुधीर पाटील विभागीय अधिकारी अहिल्यानगर यांनी कुकाणा येथे कुकाणा मंडळ महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या कार्यक्रमाप्रसंगी केले. याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार डॉ. […]
सविस्तर वाचा