खूशखबर! महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस बरसणार 

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने व्यक्त केला आहे. स्कायमेटने 2025 मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला […]

सविस्तर वाचा

श्रीरामनवमी उत्‍सवात साईचरणी ४ कोटी २६ लाखांचे दान  

जनशक्ती (वृत्तसेवा)- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजीत केलेला श्रीरामनवमी उत्‍सव शनिवार ०५ एप्रिल ते सोमवार ०७ एप्रिल या कालावधीत संपन्‍न झाला. या उत्‍सव कालावधीत एकूण रुपये ०४ कोटी २६ लाख ०७ हजार १८२ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये रोख स्वरुपात रुपये […]

सविस्तर वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेची लाट; पारा पोहचला ४० अंशावर

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तापमान वाढल्याचं दिसत आहे. राज्यातील तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ३५ ते ४० अंशावर पोहचला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही ३८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर काही भागात ४२ ते ४३ अंशापर्यंत तापमान […]

सविस्तर वाचा

सर्वसामान्यांना झटका! घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला

जनशक्ती (वृत्तसेवा)- सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारी एक बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा फटका थेट सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही […]

सविस्तर वाचा

कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने पीर साहेब यात्रा उत्सवाची सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील पीर साहेब यात्रा उत्सव कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने उत्साहात संपन्न झाला. या हगाम्यात नामवंत मल्लांनी हजेरी लावली. यावेळी अनेक रंगतदार कुस्त्या कुस्तीप्रेमींना बघायला मिळाल्या. यात्रा उत्सव व जंगी हगामा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी सरपंच कारभारी कोंडीबा टकले, सरपंच पुष्पा लहू टकले, तंटामुक्ती अध्यक्ष भिवाजी मल्हारी वाघमोडे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष साईनाथ […]

सविस्तर वाचा

प्रभू श्रीराम व अध्यात्म

  यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ (श्रीमद् भगवद् गीता) जेंव्हा-जेंव्हा या धरतीवर अधर्म वाढतो , तेंव्हा-तेंव्हा धर्म स्थापने हेतू साधू सज्जन पुरुषांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी ; ती दिव्यशक्ती मानव देह धारण करून या धरेवर अवतरीत होते आणि […]

सविस्तर वाचा

माका येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवार दिनांक 6/4/2025 ते रविवार दिनांक 13/4/2025 या कालखंडामध्ये वै. ह भ प परम पूज्य गुरुवर्य रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या कृपाआशिर्वादाने व ह भ प शांतीब्रह भास्करगिरी […]

सविस्तर वाचा

मंथन सामान्यज्ञान परीक्षेत चाईल्ड करिअरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित गुणवत्ता संस्कार व संस्कृती म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंथन सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मंथन परीक्षा ही राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून एकाच वेळी घेतली जाणारी अतिशय दर्जेदार अशी परीक्षा आहे. या […]

सविस्तर वाचा

मंथन सामान्यज्ञान परीक्षेत चाईल्ड करिअरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित गुणवत्ता संस्कार व संस्कृती म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंथन सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मंथन परीक्षा ही राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून एकाच वेळी घेतली जाणारी अतिशय दर्जेदार अशी परीक्षा आहे. या […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास रविवार (दि.६) पासून सुरुवात होत आहे. येथील हनुमान मंदिर प्रांगणात होणाऱ्या या सप्ताहकाळात पहाटे ४ ते ६ काकडा, ९ ते ११ श्री […]

सविस्तर वाचा