बालाजी देडगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास रविवार (दि.६) पासून सुरुवात होत आहे. येथील हनुमान मंदिर प्रांगणात होणाऱ्या या सप्ताहकाळात पहाटे ४ ते ६ काकडा, ९ ते ११ श्री […]
सविस्तर वाचा