चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मुठभर धान्य व घोटभर पाणी उपक्रम
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी व तसेच उपक्रमशील शाळा म्हणून नावाजलेली चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये पशुपक्ष्यांसाठी मुठभर धान्य व घोटभर पाणी हा उपक्रम राबवला गेला. सध्या उन्हाची दाहकता वाढत आहे. या कडक उन्हामध्ये पशुपक्षी संकटात सापडत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी व आपली तहान […]
सविस्तर वाचा