चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व तसेच उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेली चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा नवरंग कला महोत्सव 2025 मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्राचे छोटे पुढारी सिने अभिनेते बिग बॉस फेम घनश्याम दरवडे हे उपस्थित होते. व तसेच या महोत्सवामध्ये ‘रायरेश्वराची शपथ’हे महानाट्य […]
सविस्तर वाचा