घोडेगाव कांदा मार्केटमधील नव्या सहा व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती उप आवार घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सहा व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नंदकुमार पाटील, व्हा. चेअरमन नानासाहेब नवथर, नानासाहेब रेपाळे, अशोकराव येळवंडे, बाळासाहेब सोनवणे,राजेंद्र सानप, सचिव देवदत्त पालवे यांच्यासह […]
सविस्तर वाचा
