येणाऱ्या पिढीवर संस्कार होण्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम गरजेचे: भास्करगिरीजी महाराज
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- येणाऱ्या नवीन पिढीसाठी व त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगडचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले. बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आयोजित महादेव देवस्थान अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भास्करगिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत […]
सविस्तर वाचा
