हभप अतुल महाराज आदमाने यांच्या किर्तनासाठी भाविकांची मांदियाळी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात रविवारी (दि.१३) हभप अतुल महाराज आदमाने (निपाणी निमगाव) यांच्या किर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनसाठी जेऊर हैबती व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घनश्याम महाराज म्हस्के, भागवत आप्पा वाघमारे, सोमनाथ रिंधे, सोपान […]
सविस्तर वाचा

