चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘न्यू होम मिनिस्टर’कार्यक्रमाचा जल्लोष
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये खास मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी ‘हळदी कुंकू’आणि ‘न्यू होम मिनिस्टर’खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या भव्य दिव्य कार्यक्रमाला सलाबतपुर व परिसरातील हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक पद्धतीने […]
सविस्तर वाचा
