तेलकुडगाव येथे हिंदवी स्वराज्य धर्मध्वज लोकार्पण, धर्मसंमेलन व राजमुद्रा अनावरण सोहळा उत्साहात
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- तेलकुडगाव येथे संत महंताच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य धर्मध्वज लोकार्पण, धर्मसंमेलन राजमुद्रा अनावरण सोहळा संपन्न झाला. हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, जे-जे लढले त्या सर्वांच्या आस्थेचे व हिंदूधर्म प्रतीक म्हणून हा भव्यदिव्य धर्मध्वज संत महंत मुख्य धर्माचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू नुतनवर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तेलकुडगावच्या पावनभुमीत चैतन्य नागनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि सकल हिंदू समाज […]
सविस्तर वाचा

