कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाल आनंद बाजार उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी उपक्रमशील शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळविलेली कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल माका मध्ये आनंद नगरी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भानुदास वाघ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडूभाऊ लोंढे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर बनसोडे ,संतोष नन्नवरे, संदीप केदार, गणेश […]
सविस्तर वाचा

