आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीदवाक्य घेऊन नेवासा तालुक्याचा विकास करणार: खासदार वाकचौरे
जनशक्ती (वृत्तसेवा)- आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीदवाक्य अमलात आणून नेवासे तालुक्याचा विकास करणार असा शब्द खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नेवासे तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी ते एम. डी. आर खेडले परमानंद, गेवराई ते भेंडा बुद्रुक ते नजिक चिंचोली ते दिघी रस्ता नारायणवाडी, निपाणी निमगांव, खरवंडी, हिंगोणी ते विठ्ठलवाडी रोड या रस्त्यांचा कामांचा शुभारंभ […]
सविस्तर वाचा

