तेलकुडगाव येथील नुकसानग्रस्त भागाची आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याकडून पाहणी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे गुरुवारी (ता.१२) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे झालेल्या नुकसानीची आमदार विठ्ठलराव लंघे पाटील , तहसीलदार संजय बिराजदार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, कृषी अधिकारी धनंजय हिरवे, मंडळ कृषी अधिकारी रामदास शिंदे, महावितरणचे अधिकारी महाजन साहेब, मराठे साहेब, सर्कल खंडागळे रावसाहेब, ग्रामसेवक काळे भाऊसाहेब, तलाठी श्रीखंडे भाऊसाहेब, […]
सविस्तर वाचा
