तेलकुडगावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामसचिवालया समोर आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भिमशक्ती युवा प्रतिष्ठान, तेलकुडगाव ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सरपंच सतीशराव काळे, शरद काळे उपसरपंच, अशोक काळे संचालक, साईनाथ काळे मा.संचालक, कानिफनाथ घोडेचोर उपसरपंच, मालोजीराव गटकळ (शिवसैनिक-बाळासाहेब ठाकरे), अरुण पाटील […]
सविस्तर वाचा

