बालाजी देडगाव येथे बालाजी यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली सालाबादप्रमाणे बालाजी यात्रा उत्सव निमित्त वर्ष ५४ वे अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता.९) ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात होणार असून शुक्रवारी (ता.१६) पारायण सोहळ्याची सांगता […]
सविस्तर वाचा

