तेलकुडगाव ग्रामपंचायततर्फे रेणुकामाता मंदिर व परिसरासाठी मोटरपंप संच सुपुर्द
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे गावाकडे येताना प्रथमदर्शनी असलेल्या रेणुकानगर येथे रेणुकामाता मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे. रेणुकानगर येथील सर्व नागरिक व जगदंबा माता भक्त यांनी या अगोदर ग्रामपंचायतकडे बोअरवेलची मागणी केली होती. त्याठिकाणी दोन बोअरवेल देखील ग्रामपंचायतने अगोदर घेतलेले आहेत. नंतर आजरोजी सुरू असलेल्या मंदिर बांधकामासाठी व रेणुकानगर परिसरातील सर्व नागरिकांच्या पाण्याच्या […]
सविस्तर वाचा

