जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेमनर वस्ती येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेमनर वस्ती येथे नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी इयत्ता पहिलीच्या नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वितरण, मोफत बूट व सॉक्स वितरण, मोफत गणवेश वितरण हा कार्यक्रम पालकांच्या, शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली. मुख्याध्यापक संदीप भंडारे […]
सविस्तर वाचा