श्री संत माऊली मल्टीस्टेटच्या देडगाव शाखेचे उद्या उद्घाटन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत माऊली मल्टीस्टेट को.ऑ. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बालाजी देडगाव शाखेचे उद्घाटन उद्या (ता.९) सकाळी ९ वाजता हभप महंत गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) व हभप महंत रामगिरीजी महाराज (येळेश्वर संस्थान, येळी) यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन सुनिल शिरसाठ यांनी दिली. या कार्यक्रमासाठी हभप सुखदेव महाराज मुंगसे (देडगाव), हभप […]
सविस्तर वाचा

