देडगाव येथील नुकसानग्रस्त भागाची आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरात मागील तीन दिवस झालेल्या वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. तसेच फळबागा व केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. तसेत महावितरणाच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा […]
सविस्तर वाचा