बालाजी देडगाव येथे दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या शनिवार दिनांक १४ रोजी दत्त मंदिर देवस्थान येथे हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली भगवान दत्ताचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे हे ५७ वे वर्ष आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यादरम्यान दत्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत […]
सविस्तर वाचा
