स्व. रखमाजी ननावरे व लक्ष्मीबाई ननावरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तनसेवा
जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कै. श्री. रखमाजी घनाजी ननावरे व कै.सौ. लक्ष्मीबाई रखमाजी ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जगन्नाथ महाराज गवळी यांची किर्तनसेवा पार पडली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ननावरे परिवाराच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमासाठी संपत रखमाजी ननावरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अॅड. शंकर कदम, सौ. कदम, प्रा. बन्सीभाऊ ननावरे, हभप वेताळ […]
सविस्तर वाचा