तक्षशिला ज्युनियर कॉलेजचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर संस्थेच्या तक्षशिला ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२५ च्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कॉलेजचा एकूण निकाल ९५.९९% लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेत कदम दिव्या दत्तात्रय हिने ७१.५०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. खैरे कुणाल भाऊसाहेब याने ७१.३३% गुण मिळवून […]
सविस्तर वाचा