माका येथील नारळी सप्ताहाची सुरेशानंद महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरु असलेल्या शृंगऋषीगडाच्या दुसऱ्या ‘नारळी सप्ताहाची’ सांगता सुरेशानंद शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी काल्याचे कीर्तन सादर करताना शास्त्रीजींनी आपल्या ओघवत्या शैलीत भगवंताच्या बाललीलांचे आणि काल्याचे महत्त्व विशद केले. येथे सात दिवस अखंड हरिनाम जप, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत […]
सविस्तर वाचा
