बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून देडगाव शाखेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी युवा नेते निलेश कोकरे, भाजपचे आकाश चेडे, चांगदेव टकले, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, ज्ञानदेव भिसे, शैलेश बनसोडे, लक्ष्मण मुंगसे, राजेंद्र गोयकर, संभाजी टकले, आप्पासाहेब कोकरे, दादासाहेब कोकरे, गोरख देवकाते, संदीप गोयकर, नामदेव टकले, कुणाल शिंदे, महेश मुंगसे, सचिन गोयकर सभासद व खातेदार, कॅशियर योगेश भारती, क्लर्क अक्षय तिडके, राहुल मुंगसे, राजू वाघ व शाखाधिकारी पांडुरंग एडकेआदी उपस्थित होते.

