कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने पीर साहेब यात्रा उत्सवाची सांगता
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील पीर साहेब यात्रा उत्सव कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने उत्साहात संपन्न झाला. या हगाम्यात नामवंत मल्लांनी हजेरी लावली. यावेळी अनेक रंगतदार कुस्त्या कुस्तीप्रेमींना बघायला मिळाल्या. यात्रा उत्सव व जंगी हगामा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी सरपंच कारभारी कोंडीबा टकले, सरपंच पुष्पा लहू टकले, तंटामुक्ती अध्यक्ष भिवाजी मल्हारी वाघमोडे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष साईनाथ […]
सविस्तर वाचा

