नेवासा तालुक्यातील शालेय सहल घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; शिक्षिका व विद्यार्थी जखमी
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील शहाली पिंप्री येथील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या बसला गुरुवारी (ता.१२) सकाळी ७ वाजेच्या सुमारास कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर ओतूर परिसरात भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात एक शिक्षिका व सुमारे १० ते १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शहाली पिंप्री जिल्हा परिषद शाळेतील ५३ विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्री येथे सहलीसाठी येत […]
सविस्तर वाचा
